Sunday, 20 January 2019

#हेडलाइन्स @10.00am 150618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @10.00 AM

  • #हेडलाइन मुंबईकरांच्या पाण्याच्या दरात वाढ, मुंबई महापालिकेकडून 3.72 टक्के वाढ, उद्यापासून दरवाढ लागू
  • #हेडलाइन एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के दरवाढ, इंधन दरवाढ आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे निर्णय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
  • #हेडलाइन नाशिक - दिल्ली विमानसेवेची प्रतीक्षा संपली, आजपासून सुरू होणार विमानसेवा, दुपारी नाशिकहून दिल्लीसाठी पहिल्या विमानाचं टेकऑफ
  • #हेडलाइन देशातील मालवाहूतक ट्रक 18 जूनपासून बंद, इंधन दरवाढ, टोल शुल्कवाढीविरोधात ट्रक मालकांची चक्काजामची हाक
  • #हेडलाइन अतिक्रमण करणाऱ्यांना महापालिका क्षेत्रात मिळणार 269 फुटांचं मोफत घर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, सदनिका नसल्यास रेडिरेकनर दरानुसार रोख एकरकमी मोबदला देणार
  • #हेडलाइन 8 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्म्या शुल्कात प्रवेश, मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या उपसमितीचा निर्णय, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा
  • #हेडलाइन ठाणे सिव्हिल रुग्णालयात स्वीपरकडून महिलेचा विनयभंग, महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
  • #हेडलाइन मुंबईत ट्रकला अपाघात, कुर्ला वाशी फ्लायओव्हरवर उलटला ट्रक, जीवितहानी नाही
  • #हेडलाइन मराठी नाट्यसंमेलनाचा आज समारोप, अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत होणार नाट्यसंमेलनाची सांगता
  • #हेडलाइन आज फिफा वर्ल्ड कपमध्ये रंगाणार 3 संघामध्ये लढती, इजिप्त विरुद्ध उरुग्वे, मॉरोक्को विरुद्ध इऱाण तर पोर्तुगाल विरुद्ध स्पेनची लढत तर सलामीच्या लढतीत यजमान रशियाने सौदी अरेबियाचा 5 - 0 ने उडवला धुव्वा
loading...