Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 130618

User Rating: 4 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM

  • #हेडलाइन जम्मू - काश्मीरच्या सांबा परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार, 4 भारतीय जवान शहीद तर 3 जवान जखमी
  • #हेडलाइन आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांची इंदूरमध्ये आत्महत्या, ताणतणावातून आत्महत्या केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख, भय्यू महाराजांच्या अकाली एक्झिटनंतर इंदूर काँग्रेसकडून
  • #हेडलाइन भय्यू महाराजांच्या आत्महत्येमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त, इंदूरमध्येच होणार अंत्यसंस्कार
  • #हेडलाइन शरद पवारांचं पगडी राजकारण महाराष्ट्रासाठी घातक, सामनातून शरद पवारांवर टीकास्त्र
  • #हेडलाइन #हेडलाइन गोरेगावच्या कार्यकर्ता संमेलनात मराठीतून भाषणाला सुरुवात करणाऱ्या राहुल गांधींचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल तर मुंबईतील नगरसेवकांशी थेट संवाद साधत पालिकेत आवाज उठवण्यासाठी दिल्या टीप्स
  • #हेडलाइन प्रेयसीला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीला अटक, लोणावळ्यात मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  • #हेडलाइन पोर्तुगाल दूतावासाचे अधिकारी अबू सालेमची चौकशी करण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये, प्रत्यार्पण कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप
  • #हेडलाइन मुलुंडमध्ये 98 व्या नाट्यसंमेलनाची नांदी, सलग 60 तासांच्या नाट्यसोहळ्याच्या पूर्वसंध्येला माजी अध्यक्षा लता नार्वेकर यांचा बहिष्कार, व्हॉट्सअॅपवरून आमंत्रण दिल्याचं झालं निमित्त
  • #हेडलाइन रवी शास्त्रींच्या हस्ते विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार, विराट कोहलीच्या 2016 - 17 आणि 18 या वर्षांतील कामगिरीचा विचार, विराटला मिळाला 30 लाखांचा पुरस्कार
  • #हेडलाइन फिफा विश्वचषकात 32 बलाढ्य संघ उतरणार मैदानात, 14 जूनपासून रशियात रंगणार फुटबॉल युद्ध, 'जय महाराष्ट्र' दाखवणार प्रत्येक मॅचचं खास कव्हरेज फिफागिरीतून
loading...