Wednesday, 16 January 2019

#हेडलाइन्स @7.00am 060618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 7.00 AM

  • #हेडलाइन भाजपा अध्यक्ष अमित शहा आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता
  • #हेडलाइन मुंबईतली खारफुटी नष्ट होण्याच्या मार्गावर, जागतिक पर्यावरण दिनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या हाती लागली याबाबतची कागदपत्रे
  • #हेडलाइन आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता साजिद खानचीही होणार चौकशी, 7 वर्षांपूर्वी साजिद सोनू जलानसोबत खेळला होता बेटिंग
  • #हेडलाइन नवी मुंबईतल्या तोडक कारवाईला हिंसक वळण, संतप्त झोपडीधारकांची पोलिस आणि सिडकोच्या अधिका-यांवर दगडफेक, दगडफेकीत पोलीस निरीक्षक जखमी
  • #हेडलाइन 2 दिवसात मुंबईसह राज्यात पावसाचं होणार आगमन 8 ते 10 जूनदरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता मुंबईवर पुन्हा प्रलयाचं संकट
  • #हेडलाइन खिशामध्येच झाला मोबाईलचा स्फोट, भांडुपच्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
  • #हेडलाइन रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या श्वानांच्या मालकांवर होणार दंडात्मक कारवाई, पालिकेतर्फे राबवली जाणार विशेष जनजागृती मोहीम
  • #हेडलाइन देहूरोड येथे 3 जणांच्या टोळक्याने केली गाड्यांची तोडफोड, 3 संशयित पोलिसांच्या ताब्यात
  • #हेडलाइन यंदा नागपुरच्या पावसाळी अधिवेशनात शासकीय वाहनांऐवजी ग्रीन टॅक्सींचा वापर, ओलाकडून शंभर ग्रीन टॅक्सी तसेच शंभर पेट्रोल - डिझेलवरील टॅक्सींचा होणार पुरवठा
  • #हेडलाइन प्रियांका चोप्राच्या क्वांटिको मालिकेत दाखवले हिंदू दहशतवादी, घसरलेला टीआरपी सावरण्यासाठी नसते उद्योग केल्याची भारतीयांची टीका प्रियांकाही होतेय ट्रोल
loading...