Tuesday, 22 January 2019

#हेडलाइन्स @8.00am 040618

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 8.00 AM

#हेडलाइन येत्या तीन दिवसांता मान्सून राज्यात दाखल होणार... तर पश्चिम महाराष्ट्रात 48 वळवाच्या पावसाची शक्यता...

#हेडलाइन शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा संपाचा आज चौथा दिवस... सात जूनपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवल्यास 10 जूनला भारत बंद करणार... शेतकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम...

#हेडलाइन शेतकऱ्यांच्या संपाचा मुळे पंधरा टक्क्यांनी आवक घटली... तर दर वीस टक्क्यांनी वाढले... संप लांबल्यास भाव आणखी वाढणार असल्याची शक्यता...

#हेडलाइन भाजपा जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची दादरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक... आगामी निवडणूक बाबत करणार विचार मंथन...

#हेडलाइन रत्नागिरीत पर्यटनाला गेलेल्या मुंबईतील कुटुंबियांवर काळाचा घाला... आरेवारे समुद्रात 5 जणांचा बुडून मृत्यू....तर एका मुलीला वाचवण्यात स्थानिकांना यश...

#हेडलाइन धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचं दिर्घ आजारांनं निधन... आज दुपारी होणार अंत्यसंस्कार...

#हेडलाइन साताऱ्यातल्या पसरणी घाटातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण... प्रेम प्रकरणातून आनंद कांबळेची हत्या झाल्याचं निष्पन्न.. पतीच्या हत्येसाठी प्रियकराला सुपारी दिल्याचं उघड...

#हेडलाइन जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर दीपक मानकरांवर गुन्हा दाखल .. सुसाईड नोटमधून समोर आलं सत्य 

#हेडलाइन राज ठाकरे यांची व्यंगचित्रातून भाजपावर टीका.... कर्नाटक निवडणुकीनंतर इंधन आणि गॅस सिलेंडरच्या भाववाढीवरून राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला.... 

#हेडलाइन आंबा, बिर्याणी मिसळीनंतर डोंबिवलीत चटणी महोत्सवाचं आयोजन... वेग-वेगळ्या प्रकारच्या चटण्यांच्या आस्वादासाठई खवय्यांना सुटले पाणी... चटणीबरोबर पापड, लोणच्याची जोड...

 
Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=S6hxJCENc6k


(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...