Saturday, 17 November 2018

#हेडलाइन्स @12.00pm 180518

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @ 12.00 PM 
 
शनिवारी बहुमत सिद्ध करण्याचा भाजपला सुप्रिम कोर्टाचा आदेश... राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करुन उद्याच 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश...

बहुमत सिद्ध होईपर्यंत धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यास येडियुरप्पांना सुप्रिम कार्टाने घातली बंदी...

उद्या बहुमत सिद्ध करु कर्नाटकचे मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा यांना आत्मविश्वास... सचिवांबरोबर चर्चा करुन अधिवेशन बोलावण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत...

बहुमत सिद्ध होईपर्यं आमदारांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था द्या… सुप्रीम कोर्टाचे पोलीस महासंचालकांना आदेश…

बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना धमक्या, विमानाने केरळला नेण्यासाठी परवानगी नाकारल्याने रस्तेमार्गे हैद्राबादला न्यावे लागले, काँग्रेसचा आरोप...

महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोव्याला सागरी वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता..मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; बीएसएफचा एक जवान शहीद...

मध्य रेल्वेकडून एका महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 26 कोटींचा दंड वसूल... गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांची वाढ 

कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलीस ठाण्यातून सराईत कैदी पळाले..पोलीस झोपेत असताना गज कापून कैद्यांचं पलायन 

कल्याणमध्ये कुऱ्हाडीनं एक्सिस बँकेचं एटीएम फोडणारा चोरटा योगेश पवारला अटक.... सीसीटीव्हीमुळे पोलिसांना झाली मदत

 Jai Maharashtra News - Live stream HD - Marathi News | जय महाराष्ट्र टीव्ही #LIVE - https://www.youtube.com/watch?v=Ii5KkXsfYZc
 
 

(जय महाराष्ट्रचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करू शकता.)

loading...