Wednesday, 16 January 2019

हेडलाईन्स @ 2pm

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 2.00 PM 
 
  1. नितीन आगे हत्येप्रकरणी पुन्हा नव्यानं चालणार खटला... नवी साक्ष, पुरावे सादर करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश 

  2. देवा'ला थिएटर न मिळाल्यास शुटींग बंद पाडू, मनसेचा इशारा... मनसेची धमकी खपवणार नाही, संजय निरुपम यांची भूमिका

  3. मराठी पाट्यांसाठी रायगडमध्ये मनसेचं आंदोलन... घोषणाबाजी करत इंग्रजी पाट्यांवर शाईफेक

  4. कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी सेनेनं आग्रह केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा... शिवसेना खासदारांविरोधात षडयंत्र, विनायक राऊत, अनंत गितेंचा आरोप 

  5. संघ मुख्यालयातील भाजप आमदारांच्या कार्यशाळेत आशिष देशमुख, खडसेंची दांडी... दांडी मारून अजित पवारांसोबत देशमुखांची विधानसभेत एंट्री

  6. गुजरात निकालानंतर महाराष्ट्रात मराठा युवा क्रांती मोर्चातर्फे भाजपाला इशारा... हुकलेले शतक हा इशारा या आशयाचे झळकले पोस्टर्स

  7. चालकाविना ट्रकनं घेतल्या गिरक्या... नियंत्रण मिळवेपर्यंत चालकाच्या नाकीनऊ... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

  8. वसईतील मायलेकीच्या जीवावर बेतला रेल्वे रूळांवरील शॉर्टकर्ट... सिग्नलवरून सुटलेल्या एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू

  9. आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार दुकानं... राज्य सरकारनं दिली मुभा... कामगारांना साप्ताहिक सुट्टी देणं मात्र बंधनकारक

  10. पुण्याच्या भूगावमध्ये 61वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा...आजपासून 24 डिसेंबरपर्यंत लाल मातीत रंगणार दंगल
loading...