Thursday, 13 December 2018

‘बधाई हो’च्या टीमने ‘या’ कारणामुळे आयोजित केलं डोहाळे जेवण

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट ‘बधाई हो’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

badhaiho-movie5.png

या चित्रपटाच्या टीमने आज मुंबईत सर्वात मोठ्या ‘बेबी शॉवर’चे आयोजन केले होते.

badhaiho-pic6.jpg

हा कार्यक्रम चित्रपटाच्या प्रचाराचा एक भाग आहे, या चित्रपटात जुने जोडपे पालक बनल्याबद्दल या गर्भवती महिलांचे खेळ आयोजित करण्यात आले होते.

badhaiho-pic4.jpg

आयुष्मान खुराना, सानिया मल्होत्रा, नीना गुप्ता आणि राजराव तसेच दिग्दर्शक अमित शर्मा यांच्या उपस्थितीत “उफ ओ उफ उफ ओ” हे वित्रिच गाणेही लाँच करण्यात आले.

badhaiho-pic5.jpg

या कार्यक्रमातील महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात काही गर्भवती महिलांना बोलवण्यात आले होते.

badhaiho-pic3.jpg

तसेच या महिलांसाठी एक विशेष फोटो बूथचे आयोजनही करण्यात आले होते.

badhaiho-pic1.jpg

या महिलांसाठी बक्षिसे आणि विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते, तसेच त्यांना चित्रपटाच्या टीमसोबत संवाद साधण्याची संधीही देण्यात आली, बधाई हा चित्रपट 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य