Monday, 10 December 2018

GQ Awards: या अभिनेत्याला दुसऱ्यांदा 'उत्कृष्ट अभिनेते' अवॉर्ड प्रदान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईत '10व्या जीक्यू मॅन ऑफ ईयर अवॉर्ड्स 2018'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

या प्रत्येक कॅटेगरीतल्या उत्कृष्ट पात्राला अवॉर्ड्स देण्यात आले होते. या कार्यक्रमात सैफ अली, सोनाक्षी सिन्हा, अशा अनेक कलाकारांचे नृत्याविष्कार पाहायला मिळाले.

या जीक्यू मॅगझिनला आता 61 वर्ष पूर्ण झालेत. यंदाच्या 'जीक्यू अवॉर्ड्स 2018'चे 'उत्कृष्ट अभिनेते' म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी यांना या सन्मानाने गौरवण्यात आले. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दुसऱ्यांदा 'जीक्यू अवॉर्ड्स' मिळाला आहे.

'हा अवॉर्ड माझ्या अभिनयाला मिळतोय. याबदद्ल मला खूप अभिमान वाटतोय. लोकांना माझे काम आवडते. यातच मी खूप आनंदी आहे.'अशा प्रतिक्रीया सिद्दीकींनी अवॉर्ड घेतल्यानंतर व्यक्त केल्या.

 

nawaz.jpg

 

 

या कलाकारांना मिळाले हे अवॉर्ड्स - 

दीपिका पादुकोण- क्रिएटिव पर्सनालिटी
सैफ अली खान- जीक्यू स्टाइल लीजेंड
राधिका आप्टे- वुमेन ऑफ द इयर
राजकुमार हिरानी- डायरेक्टर ऑफ द इयर अवॉर्ड ('संजू')
 टाइगर श्रॉफ- एंटरटेनर ऑफ द ईयर 
विक्की कौशल- आउटस्टैंडिंग अचीवमेंट
हरि कोंडबोलू- कॉमेडियन ऑफ द ईयर
पद्मनाभ सिंह- मोस्ट स्टाइलिश ऑफ द ईयर

loading...

Top 10 News

राशी भविष्य