Monday, 10 December 2018

अजय देवगणकडून या 'अभिनेत्रीचा' नंबर व्हायरल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अभिनेता अजय देवगणने पत्नी अभिनेत्री काजोल देवगणचा नंबर ट्वीटरवर टाकला आहे. "काजोल ही भारतात नसून तिला या व्हाॅट्सअप नंबरवर संपर्क साधा" असं अजयने टि्वटमध्ये लिहिलं आहे.

 

पाहा कसे झाले ट्रोल -

kajol23.jpg

 

 

वाचा हे फाॅलोअर्सच्या प्रतिक्रिया -

kaju2.jpg

 

kaju3.jpg

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य