Monday, 10 December 2018

2.0 सिनेमाचा टिजर रिलीज, प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार चिट्टी रोबोट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 या आगामी सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे.
1.30 मिनिटच्या या टिजरच्या व्हिडियोमधील प्रत्येक सीन प्रशंसा करण्यासारख्या आहे.
हा सिनेमा भारतातील सर्वात माहगडा सिनेमा आहे असे म्हंटले जात आहे, तसेच या सिनेमातून अक्षय कुमार आपला साउथ डेब्यू करत आहे.
या सिनेमात अक्षय कुमार नकारात्मक भूमिका पार पाडणार आहे.
यामध्ये अक्षय कुमार डॉक्टर रिचर्ड अर्थात‘क्रो मॅन’च्या भूमिकेत दिसणार आहे.
2.0 मध्ये प्रेक्षकांना रोबोट चिट्टी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

हा सिंनेमा 29 नोव्हेंबरला मोठ्या पदड्यावर रिलीज होणार आहे.
अक्षय कुमार ने गणेश चतुर्थीनिमित्त या सिनेमाचा टिजर इंस्टग्रामवर शेअर केला आहे.
त्यासोबतच अक्षयने कॅप्शनमध्ये लिहले आहे की गणेश चतुर्थीचं अवचित्य साधून भारताच्या सर्वात मोठ्या सिनेमाचा श्रीगणेशा करत आहे.
चांगुलपणा आणि वाईटपणा यांच्यातील सर्वात मोठी लढाई... कोण करेल निश्चय?, या सिनेमचा टिजर पाहून हा सिनेमा पाहण्याची तुमची उत्सुकता नक्कीच वाढेल.

loading...

Top 10 News

राशी भविष्य