Sunday, 18 November 2018

वजन कमी करायचंय? पाहा अभिनेत्री परिणीतीचा डायट प्लॅन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

अनेक वेळा चित्रपटातील अभिनेत्रींना एखादं पात्र साकारण्यासाठी त्यांना आपलं वजन कमी करावं लागतं. सध्या जिरो फिगरचं क्रेझ असल्याने सर्वच जिरो फिगर बनवण्यासाठी खूप मेहनत करतात. यासाठी अनेक  अभिनेत्री आवडत्या जंक फूडपासून लांब राहतात.

बऱ्याच अभिनेत्रींनी चित्रपटातील पात्र साकारण्यासाठी आपलं वजन घटवलं, यामध्येच अभिनेत्री करीना कपूरने ‘टशन’ चित्रपटांसाठी वजन कमी केले होते.

आता अभिनेत्री परिणीती चोप्रा हीने तब्बल 28 किलो वजन कमी केले. परिणीतीने तिचे फोटो सोशल मिडियावर अपलोड केले. त्यामुळे ही अभिनेत्री खूपच चर्चेत आहे.

pari22.png

प्रत्येकाची खाण्याची आवड-निवड ही वेगळी असते.

एखादं आवडतं खादयपदार्थ खाण्याचे बंद करणे याचा विचारही आपण करू शकत नाही. कारण बर्गर, पिझ्झा सारखे फूड सगळ्यांच्या आवडीचे. पण हे पदार्थ आपल्या शरिरासाठी घातक ठरू शकतात, त्यामूळे पोटाचे आजार सर्रास होतात.

parineeti_for_yrf-408_copy_copy381737.jpg

'माझं वजन घटवण्याचा हा प्रवास खूपच मजेदार होता. आता मी सर्व पदार्थ खाते पण प्रमाणात, वजन घटवण्यासाठी परिणीतीने डायट प्लॅन, जिम, योगा, मेडिटेशन आणि डांसिंग स्विमिंग दररोज करत असते, शरीराला हायड्रेडसाठी दररोज पाणी पिते.' असं परिणीती सांगते. 

download.jpg

अशी आहे परिणीतीची दिनचर्या -

ब्रेकफास्ट- 

  • ब्राऊन ब्रेडला बटर लावून ती खात होती.
  • अंड्याचा पिवळ बल्क काढून 2 अंडी खात असे.
  • शुगर फ्रि दूध
  • कधी तरी ज्यूस सारखेविना पित असे.

लंच- 

  • ब्राउन राइस, दाळ, पोळी सोबत पालेभाजी खात असे.
  • एक वाटी सलाड खात.

डिनर- 

  • झोपण्यापूर्वी दोन तास आधी डिनर करत.
  • कमी तेल असणारे पदार्थ
  • एक ग्लास शुगर फ्री दूध घेत असे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य