Saturday, 17 November 2018

शाहिद कपूर पुन्हा झाला बाबा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर आणि मिरा राजपूत कपूर यांना पुत्ररत्न प्राप्त झाला आहे.

मिराने या बाळाला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाहिद बाबा बनला असून त्याचा आनंदही दुप्पट झाला आहे.

संपूर्ण घरात खूप आनंदी वातावरण आहे. त्यांची पहिली मुलगी मिशा ही 2 वर्षांची झालीय.

मिशाला एक छोटा भाऊ झाल्याचे माहित पडल्यामुळे मिशा आपल्या भावाला सांभाळण्यासाठी त्याच्यासोबत खेळण्यासाठी फार उत्साही आहे.

  • शाहिद कपूर आणि पत्नी मिरा राजपूत यांचे लग्न 2015 मध्ये झाले.
  • आणि 2016 मध्ये मिरा रजपूतने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
  • तेव्हा घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होतं.
  • शाहिद आणि मिरा या दोघांनी आपल्या कन्येचे नाव मिशा ठेवले होते.
  • मिराने पुन्हा एकदा 5 सप्टेंबर रोजी एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य