Thursday, 15 November 2018

सैफचा वाढदिवस, करिनासोबत इब्राहिम, सारानेही केलं सेलिब्रेशन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सैफ अली खानने नुकताचं आपला 47 वा वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसोबत मुंबईमध्ये साजरा केला आहे. 

saifbirthday1.png

सैफ अली खानच्या या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये करीना कपूरसोबत सर्व कुटुंबीयांचा सहभागी झाले होते. 

saifbirthday2.jpg

 सैफचा हा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी स्पेशल चॉकलेट केकदेखील बनवण्यात आला होता. या स्पेशल केकवर we love saifu असे लिहण्यात आले होते. 

सैफच्या या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत करीना कपूरसोबत इब्राहिम, सारा अली खान आणि करिश्मा तसेच सोहासुद्धा दिसत आहे.

saifbirthday3.png

सैफच्या या बर्थडे सेलिब्रेशन पार्टीत करिना हॉट अंदाजात दिसली आहे.

 

सलमान खानच्या 'भारत' सिनेमाचा टीझर प्रदर्शित...

कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…

रणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य