Monday, 10 December 2018

सनी लियोनीच्या बायोपिक ट्रेलरचे व्यूज 1 करोडच्या पार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवुडची बेबी डाॅल सनी लियोनी बायोपीक 'करेनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन' आज बेववर रिलीज झाला आहे. 

यूट्यूबवर यापूर्वीच सनी लियोनीचा हा बायोपिकचा ट्रेलर धूम करत आहे. ट्रेलरला आतापर्यंत 1 कोटी 30 लाखपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिले आहेत.

'करनगजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन'चा ट्रेलर नुकताच रिलीज केला गेला आणि ही पहिली वेळ आहे जेव्हा एखादी अभिनेत्री स्वत:च्या बायोपीकमध्ये स्वत: आपली भूमिका बजावणार आहे.

सनी लिओनीवर बनवलेला वेब सीरीज आजपासून @ZEE5India वर सुरु होणार आहे. आदित्य दत्त त्याचे निर्देशन केले आहे.

काही वर्षांपूर्वी सनी लिओनीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पाहता पाहता तिने या कलाविश्वात आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. कामासोबतच सनीने तिच्या खासगी आयुष्याकडेही तितकच लक्ष दिलं. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सनीकडे सध्या तिन चिमुरड्यांच्या मातृत्त्वाची जबाबदारी आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य