Wednesday, 19 September 2018

ट्विंकलने अक्षयवर व्यक्त केली नाराजी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांना बॉलीवुडचे आइडल कपल मानले जाते, मात्र ट्विंकलने पोस्ट केलेल्या या फोटोला पाहता या गोष्टीबाबत थोडा विचार करावा लागत आहे. कारण ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे अक्षयवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विंकलने आपल्या इंस्टाग्रामवर अक्षय कुमारचा एक फोटो शेअर करत लिहले आहे की – ‘काश याने माझ्याकडेदेखील असचं पाहिलं असतं जसं तो त्याच्या समोरील ग्रीन टी ‘Crème brulee’कडे बघत आहे. 

ट्विंकलने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ट्विंकलही दिसत आहे आणि अक्षय आपल्या ग्रीन टी Crème bruleeला पाहून हसत आहे.

सध्या ट्विंकल खन्ना रोमनियातील टीटू या शहरात अक्षय सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. आणि त्यावेळचाचं एक फोटो ट्विंकलने थोड्या हटके अंदाजात सोशल मीडियावर शेअर केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 08:15:19 +0000 2018

'अशिया कप' मध्ये आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कोणत्या संघाचा विजय होईल, असं तुम्हाला वाटतं?
Jai Maharashtra News
Wed Sep 19 07:07:39 +0000 2018

इथे नरभक्षक वाघिणीने माजवली दहशत... वाघिणीच्या हल्ल्यात अद्याप 13 जणांचा बळी यावर सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश वाघि… https://t.co/gW6e8qMU39

Facebook Likebox