Saturday, 22 September 2018

रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर आधारित मराठी चित्रपटाची निमिर्ती करत असल्याची बातमी प्रेक्षकांसाठी नवीन नाही तसेच या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार आहेत. या सिनेमाच्या टीमने काल म्हणजेच 5 जूनला रायगडाला भेट दिली असून. यावेळी काढलेले काही फोटो रितेशने आज पहाटेच्या सुमारास आपल्या ट्विटरवर शेअर केले.

ritesh-raigad-pic2.jpg

रितेशच्या या फोटोंवर शिवभक्तांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. यापैकी एका फोटोत रितेश आणि रवी जाधव यांनी मेघडंबरीत चढून फोटो काढले आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्या पूर्ण टीमने मेघडंबरीत चढून फोटो काढला आहे.

यांपैकी 3 फोटो रितेशने आपल्या ट्विटवर शेअर केले होते मात्र शिवभक्तांनी या फोटोवर संताप व्यक्त केल्यानंतर रितेश देशमुखने हे फोटो आपल्या ट्विटवरवरून डिलीट केले आहेत.

यानंतर रितशने याबाबत एका ट्विटद्वारे सर्वांकडून माफी मागितली असून हे फोटो केवळ भक्तिभावनेतून काढले असल्याचे सांगितले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 04:46:55 +0000 2018

पेट्रोलचा भडका कायम, डिझेल मात्र स्थिर सलग इतके वाढले दर वाचा सविस्तर - https://t.co/ORQHpL9GcY #Petrol… https://t.co/frSu1P4ea5
Jai Maharashtra News
Sat Sep 22 03:02:09 +0000 2018

आज 22-09-2018 कसा जाणार आपला आजचा दिवस? वाचा- https://t.co/ikxtECBiEY #Jyotish #Zodiac #Bhavishya #Horoscope… https://t.co/rYuJSRqqZE

Facebook Likebox