Wednesday, 14 November 2018

दिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बॉलीवुडची गॉर्जियस गर्ल दिशानी पटानी बागी2 च्या यशानंतर आता लवकरचं सलमानच्या भारतमध्ये दिसणार आहे. यासह सध्या दिशा तीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळेही चर्चेत असते. नुकताच दिशाने आपल्या इनस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

जो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, दिशाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही नक्कीचं थक्क व्हाल. या व्हिडिओत दिशा खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. यामध्ये दिशा फ्रंट फ्लिप मारताना दिसत आहे.

दिशाने 2 दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला एकाच दिवसात 22 लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे. दिशाचा हा जबरदस्त स्टंट व्हिडिओ पाहून अॅक्शनच्या बाबतीत दिशा तिच्या कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पेक्षा कमी नाही असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही. 

 

Train train❤️ @nadeemakhtarparkour88 🤗

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

आता व्हाट्सअॅपवर नाही चालणार तुमची मर्जी...

पुढच्या जन्मी ही पत्नी नको, पत्नी पीडितांची पिंपळ पौर्णिमा...

देसी गर्ल होणार अमेरिकन दुल्हन ?

येत्या वीकेंडला नक्कीच गाठा ओव्हरफ्लो भुशी डॅम...

लिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित ?

loading...

Top 10 News

राशी भविष्य