Sunday, 18 November 2018

साऊथचा सुपरस्टार चक्क मराठीत गाणार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सुपरस्टार धनुषने आपला मोर्चा चक्क मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे. अमोल पाडवे दिग्दर्शित ‘फ्लिकर’ सिनेमासाठी धनुष आता चक्क मराठीत गाणं गाणार आहे.

या सिनेमाला संगीताचे बादशहा इलियाराजा यांनी संगीत दिले आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. 

सुपरस्टार धनुष

  • एक गायक म्हणून आपल्या करिअरला सुरूवात 
  • पण आज तो टॉलिवूडचा सुपरस्टार झाला.
  • टॉलिवूड गाजवल्यानंतर त्याने बॉलिवूडलाही आपलं वेड लावलं
  • आता चक्क मराठीत गाणं गाणार
  • धनुष स्वतः इलियाराजा यांचा फार मोठा चाहता
  • त्यांच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा त्याने अनेकदा दर्शवली
  • शेवटी फ्लिकरच्या माध्यमातून धनुषची ही इच्छा पूर्ण 

#kalank या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत

एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार

माधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....

loading...

Top 10 News

राशी भविष्य