Thursday, 17 January 2019

बिग बॉसमध्ये हुकशाहने केला स्त्रियांचा अपमान, महेश मांजरेकर म्हणाले ‘मला लाज वाटत आहे’...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बिग बॉस या कार्यक्रमात मंगळवारी बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना ‘हुकूमशहा’ हा टास्क दिला होता. या टास्कमध्ये ‘नंदकिशोर चौघुले’ हुकूमशहा तर घरातील इतर सदस्य प्रजा आणि आस्ताद रक्षकाच्या भूमिकेत दिसला. या टास्कदरम्यान नंदकिशोरने शर्मिष्ठाला मसाज तर सई डान्स करण्यास सांगितले. शर्मिष्ठाने तिच्या मनाविरुद्ध जाऊन हुकुमशहा झालेल्या नंदकिशोरचे हात पाय दाबले, तर सई माझी व्यक्तिगत नृत्यांगणा असून ती मला हवं तेव्हा नृत्य सादर करेल. असं नंदकिशोरने सर्वांना सांगितले.

नंदकिशोर चौघुलेच्या या वागणुकीवर महिलांचा अपमान केल्याची संतापजनक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत तर ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी देखील ‘आज मला लाज वाटतेय’, असं ट्विट करत ट्विटरद्वारे या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Thu Jan 17 05:04:10 +0000 2019

पुण्यात जलशुद्धीकरण केंद्रात गळती रस्त्यांवर पुन्हा एकदा पाणीच पाणी वाचा सविस्तर - https://t.co/NzJvIU47Ln #Pune… https://t.co/u6xPMywfzC
Jai Maharashtra News
Thu Jan 17 04:12:31 +0000 2019

आज दिनांक 17-01-2019 पाहा आपलं आजचं भविष्य... https://t.co/Lh5UNv3MdW #Zodiac #Bhavishya #Astrology https://t.co/nMlx67n366