Friday, 22 June 2018

विराटने केलं अनुष्काचं कौतुक, पण अनुष्का म्हणाली...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ही जोडी प्रेक्षकांना एकत्र पहायला खुप आवडते. या जोडीला लग्नानंतर खूप कमीवेळा एकत्र पहायला मिळालं आहे. विराट आपल्या क्रिकेटमध्ये, तर अनुष्का आपल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते.

मात्र आता या दोघांनी एकत्र जिम करतानाचा एक गमतीदार व्हिडीओ विराटने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. विराटसोबत अनुष्काही जिममध्ये दिसत असून, अनुष्काने वर्कआऊटला सुरुवात केल्यानंतर विराटने हा क्षण आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट अनुष्काचं कौतुक करताना दिसत आहे तर अनुष्का विराटला रबिश म्हणत आहे.

Training together makes it even better! ♥️♥️♥️ @anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jun 22 14:44:50 +0000 2018

इंस्टाग्रामची आता यूट्यूबला टक्कर.... https://t.co/qgFgxx5aSD #Instagram #YouTube #IGTV https://t.co/4MNnWsqcO5
Jai Maharashtra News
Fri Jun 22 14:43:23 +0000 2018

#HappyBirthday: आठवणीतले अमरीश पुरी... पाहा फोटो... https://t.co/4EXjqPiwCK #AmrishPuri https://t.co/Ehg0UDZu5u

Facebook Likebox