Sunday, 18 November 2018

अभिनेते 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय शैलीचा ठसा उमटविणारे प्रसिद्ध अभिनेते 'अशोक सराफ' यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची सत्तरी पार केली आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि विनोदी भूमिका सादर करताना प्रेक्षकांना खळखळून हसवणारे उत्तम कलाकार म्हणजे 'अशोक सराफ'. 'अशोक सराफ' यांनी आपल्या अभिनय शैलीचा ठसा बॉलिवूडध्येही उमटवला आहे. 'अशोक सराफ' यांनी कधी विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना हसवले आहे तर कधी गंभीर भूमीका साकारून प्रेक्षकांना रडवलेही आहे. आपल्या विविध भूमिकांनी 'अशोक सराफ' यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य