Monday, 20 August 2018

रणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवुडमध्ये सध्या वेडिंग सीजनचं चालु आहे. बॉलिवुडमध्ये अनेक कलाकार आपल्या जोडीदारासोबत विवाह बंधनात अडकले आहेत. सोनम कपुरच्या लग्नानंतर बॉलिवुडमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आलं आहे, सर्वांमध्ये रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची उत्सुकता आहे.

दीपिका आणि रणवीर लग्नबंधात कधी अडकणार? याकडेचं सर्वांनचं लक्ष लागून आहे. मात्र आता रणवीर आणि दीपिका लवकरचं विवाह बंधनात अडकणारं आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची डेट ठरली असून रणवीर – दीपिका या वर्षाच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये 19 तारखेला लग्न करणार आहेत.

loading...

Top 10 News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Mon Aug 20 03:52:41 +0000 2018

#JMBREAKING गडचिरोली जिल्हयाच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस.. मुसळधार पावसामुळे नाले आणि ओढ्यांवर पूर.. -… https://t.co/mYf9EJYmVT
Jai Maharashtra News
Mon Aug 20 03:40:38 +0000 2018

#JMBREAKING नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने कट्टर हिंदूत्ववादी अशी ओळख असलेल्या श्रीकांत पांगारकरला एटीएसकडून… https://t.co/js143R907u

Facebook Likebox