Wednesday, 16 January 2019

कान्स फेस्टिवलमध्ये दिपीकाची स्टनिंग एन्ट्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कान्स फिल्म फेस्टिवलची धूम सुरु असताना बॉलीवुडच्या अभिनेत्रींचा हटके लुकही पहायला मिळत आहे. शुक्रवारी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिपीका पादुकोण पिंक कलरच्या आउटफिटमध्ये स्टटिंग अंदाजात झळकली. या फेस्टिवलमध्ये दीपीकाचीचं चर्चा झाली. या पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दीपीका व्हिक्टोरियन युगातील एका राणीसारखी दिसत आहे.

दिपीकाने सोशल मिडीयावर आपल्या तिचा फोटो फॅन्ससोबत शेअर केला आहे. या फेस्टिवलमध्ये दिपीकासोबत, कंगना रनौत, हुमा कुरैशी या बॉलीवुड अभिनेत्रीनींही कान्स फेस्टिवलमध्ये आपली जबरदस्त उपस्थिती दर्शवली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 11:55:39 +0000 2019

#लक्षवेधी - देशद्रोह? विद्यार्थ्यांची देशविरोधी नारेबाजी देशद्रोह ठरतो का?... https://t.co/DuAQnT9bLw… https://t.co/Ip7eVAdHnz
Jai Maharashtra News
Wed Jan 16 11:55:13 +0000 2019

मुंबईत लाखो बोगस व्होटर्स... 1 फोटो आणि 11 मतदार... काय केले आहेत संजय निरूपम यांनी आरोप? https://t.co/80KPn0Apwp… https://t.co/jUQNRIE2a5