Wednesday, 16 January 2019

#kalank या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

अभिषेक वर्मन दिग्दर्शित कलंक या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे.  प्रमुख कलाकार असलेल्या वरुण धवन याने आपल्या चित्रपटातील ते गाणं गाऊन त्याचा व्हीडोयो सोशल मिडीयावर टाकला आहे.

शंकर ऐहसान लॉय यांनी या चित्रपटाला स्वरसाज दिला आहे. वरुण बरोबर या चित्रपटामध्ये आलीया भट्ट असुन, सोबतच माधुरी दिक्षित आणि संजय दत्त हे देखिल दिसुन येणार आहेत. पुढील वर्षी 19 ऐप्रिल रोजी कलंक भारतभर प्रदर्शित होईल. 

निर्माता करण जौहरने त्‍याच्‍या होम प्रॉडक्शन बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो या ना त्याकारणामुळे चर्चेत आहे. ऐवढे तर नक्की आहे हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या सर्वोत्तम चित्रपटापैकी एक असणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 17:04:44 +0000 2019

छत्रपती संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्याभिषेक सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती... https://t.co/sFwVHLHOAw… https://t.co/exTvAAwjTW
Jai Maharashtra News
Wed Jan 16 15:53:46 +0000 2019

#TikTok #YouTube आणि 15 वर्षीय मुलीची आत्महत्या नेमकं असं काय पाहात असायची या व्हिडिओंमध्ये? आत्मा बोलवण्याचा प्रयो… https://t.co/bE7fJXqhz4