Saturday, 22 September 2018

अभिनेत्री सोनम कपुर लवकरचं बोहल्यावर चढणार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोनम कपुरच्या लग्नाबद्दल अनेकांना उत्सुकता लागुन होती अखेर सोनमच्या लग्नाची तारीख जाहिर झाली असून सोनम लवकरचं आनंद आहुजासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सोनम कपूर लग्न करतेय यावर काल मिडीयामध्ये जोरदार चर्चा झाल्यावर अनिल कपुर यांच्या प्रसिध्दीप्रमुख खात्याने चक्क प्रसिध्द पत्रक काढुनच सोनम कपुरच्या लग्नाची घोषणा केली आहे.

सोनम लवकरचं दिल्लीस्थीत उद्योगपती आनंद आहुजा यांच्याबरोबर लग्न करीत आहे. सोनम कपुरचा लग्न सोहळा 8 मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्यात फक्त जवळचे कुटुंबीच आमंत्रीत असतील.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Sat Sep 22 03:02:09 +0000 2018

आज 22-09-2018 कसा जाणार आपला आजचा दिवस? वाचा- https://t.co/ikxtECBiEY #Jyotish #Zodiac #Bhavishya #Horoscope… https://t.co/rYuJSRqqZE
Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:22:39 +0000 2018

'स्टिंग रे'चा धोका... https://t.co/yEDXCAzGkt #mumbai #GaneshChaturthi2018

Facebook Likebox