Thursday, 15 November 2018

‘केबीसी’ शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ छोट्या पडद्यावर विशेष गाजलेला रिअॅलिटी शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी दहाव्या पर्वासाठीही बिग बी पुन्हा एकदा सूत्रसंचालन करण्यास सज्ज झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.हा शो टेलिव्हिजनवर टीआरपी यादीत आघाडीवर होता.

गेल्या अठरा वर्षांमध्ये या शो ने प्रत्येक व्यक्तींच्या घरात स्वतंत्र स्थान मिळविले आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या बिग बींचा खणखणीत आवाज ऐकल्यावर या ‘शो’ला ख-या अर्थाने सुरुवात व्हायची. या शोची सुरुवात जुलै महिन्यापासून होणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य