Saturday, 17 November 2018

अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संपत्तीवर जप्तीचे आदेश

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

एकेकाळी बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी अंमली पदार्थांच्या तस्करीत हात असल्यानं कोर्ट कचेरीच्या जाळ्यात अडकलीय. ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश ठाण्यातील विशेष एनडीपीएस कोर्टाने दिलेत.

ममता कुलकर्णी न्यायालयात हजर न झाल्याने न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी ममताचे मुंबईतील तीन आलिशान फ्लॅट्स सील करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.

ममताच्या या तीन आलिशान फ्लॅट्सची किंमत 20 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य