Tuesday, 20 November 2018

रणवीर-दीपिकामध्ये नक्की चाललयं तरी काय ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्याबद्दल सर्वच स्तरांमधून चर्चा होत आहे. हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दीपिका किंवा रणवीर यांनी त्याविषयीचा कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र, प्रत्येक वेळी ते आपल्या एकमेकांबद्दलच्या प्रेमभावना व्यक्त करत असतांना आढळून आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य