Wednesday, 19 September 2018

दबंग-3 मध्ये महेश मांजरेकरांची मुलगी झळकण्याची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

सलमानच्या दबंग-3 मधून महेश मांजरेकर यांची मुलगी अश्वामी मांजरेकर डेब्यू करणार असल्याची चर्चा सध्या रंगू लागलीय. सलमान आणि महेश मांजरेकर यांची दोस्ती सर्वांना माहित आहे, सलमान आपल्या सिनेमांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देत असतो.

यावेळी तो महेश मांजरेकरांच्या मुलीला संधी देण्याची शक्यता आहे, या सिनेमात सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा लिड रोलमध्ये आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 03:57:23 +0000 2018

राज्यात पावसाच्या सरी... तज्ज्ञांनी वर्तवली ही शक्यता - https://t.co/sMX1lNJNLt #state #rain #MumbaiRains… https://t.co/1bp39pRIwZ
Jai Maharashtra News
Wed Sep 19 02:41:12 +0000 2018

कार्यकर्त्यांची अभद्र वागणूक कधी थांबणार? बाप्पासमोरच घडतंय हे सारे लालबागच्या द्वारी... कार्यकर्त्यांची अशी दादा… https://t.co/5HFUrpGxG0

Facebook Likebox