Sunday, 18 November 2018

आर्ची आणि परश्या येणार पुन्हा रसिकांच्या भेटीला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई 

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चे गारुड तरुणाईवर झाले. हा सिनेमा बघताना तरुण पिढी दंगून जाते. तर झिंग झिंग झिंगाट गाण्याने सर्वच जण सैराट झालेत. महाराष्ट्राचे लाडके कलाकार आर्ची आणि परश्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'सैराटच्या नावानं चांगभल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पडद्यामागची कथा सांगणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून 29 एप्रिलपासून दर रविवारी 2 तास 'झी टॉकीज वाहिनीवर' हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा 2 वर्षांनी सैराटपट उलघडणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य