Tuesday, 13 November 2018

कावेरी हिसांचारावरुन रजनीकांत नाराज

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, वृत्तसंस्था, तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये कावेरी प्रश्नावरून उठलेल्या आंदोलनात होणाऱ्या हिसेंवर सुपरस्टार रजनीकांत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी दिवसभर चेन्नईच्या विविध भागात कावेरी पाणी लवादच्या स्थापनेची मागणी करण्यासाठी तीव्र आंदोलनं करण्यात आली. त्यापैकी एका ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला.

हा व्हिडिओ ट्विट करून रजनीकांतनं या हिंसाचारावर नाराजी व्यक्त केलीय. 

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य