Saturday, 17 November 2018

'राझी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, आलिया तीन वेगवेगळ्या भूमिकेत

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसस्था, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या चित्रपटात आलिया तीन वेगवेगळ्या  भूमिका साकारतेय. मेघना गुलजार दिग्दर्शित तसेच, हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सेहमत’ या नॉवेलवर आधारित राझी चित्रपटची निर्मीती करण जोहर आणि जंगली पिचर्सद्वारे करण्यात आली आहे. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युध्दा दरम्यानचा हा एक थ्रिलर सेट आहे.

अलिया भट्ट एका काश्मिरी गुप्तहेराची भूमिका बजावत आहेत. विक्की कौशल पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका निभावत आहे. पुढे तो आलियाशी लग्न करतो. राझीचे ट्रेलर  हे अत्यंत प्रखर आणि रोमांचक आहे. आलियाच्या चाहत्यांना तिच्या या आगामी सिनेमाची उत्सुकता लागून राहिलृी आहे. त्यामुळेच सिनेमाचा ट्रेलर सिलीज करण्यात आलाय. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य