Thursday, 15 November 2018

कपिल शर्माच्या मदतीला धावली 'भाभीजी'

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसस्था, मुंबई

काही दिवसांपूर्वी कपिलने केलेल्या ट्विटमुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालयं.

अनेकांनीच कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला तिथेच सध्याच्या घडीला त्याची प्रतिस्पर्धी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने मात्र त्याची पाठराखण केलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य