Thursday, 15 November 2018

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसस्था, मुंबई

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केलीय. या नाटकातील 'प्रणोती' एका नव्या रुपात लोकांसमोर येणार आहे.

स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला आता नवा चेहरा मिळणार असून, हा चेहरा नेमका कोणाचा असेल हे सध्या गुपित ठेवण्यात आले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य