Tuesday, 13 November 2018

सई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

आपल्या हटके अदांनी, मदमस्त नृत्यांनी आणि आपल्या अभिनयाने समस्त तरुणाईला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर. पण सईने आता आपली ही इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय. सई आपल्या आगामी सिनेमात 102 वर्षांच्या आजीबाईची भूमिका साकारणार आहे.

चेहऱ्यावर सुरकुत्या असलेली, पांढऱ्या केसातल्या सई ताम्हणकरचा हा नवीन लूक थोड्याच दिवसांत रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आश्चर्य म्हणजे, या सिनेमात सई ताम्हणकरच्या मुलाची भूमिका साकारणार आहे अभिनेता स्वप्निल जोशी. त्यामुळे सईच्या या आगामी सिनेमाची रसिकप्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य