Saturday, 22 September 2018

हॉट अॅन्ड बोल्ड फोटोशुटमुळे तनीषा झाली ट्रोल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहिण तनीषा मुखर्जी बराचं काळ सिनेमांपासून लांब आहे. नुकतचं केलेल्या फोटोशुटमुळे तनीषा चर्चेचा विषय बनली.
या फोटोजमध्ये तनीषा जरा जास्तचं स्लीम दिसतेय. या फोटोजमधला हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज बहुदा प्रेक्षकांना रुचला नसावा. त्यामुळे ती ट्रोलिंगचा शिकार झाली.
काहींनी तिला स्किनी म्हटल, तर एका युजरने, ‘प्लीज, फिट रहा, पण इतकेही स्लीम होऊ नकोस,’ असा सल्ला तिला दिला. एकाने तर चक्क हाडांचा सापळा तर एकाने टीबी पेशंट. तनीषाने या लूकसाठी खूप मेहनत घेतली, मात्र युजर्सच्या अशा कमेंट्समुळे तनीषाची मेहनत पाण्यात गेली म्हणायला हरकत नाही. बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये तनीषा आणि अभिनेता अरमान कोहलीमध्ये चांगलीच जवळीक दिसून आली होती मात्र शोमधून बाहेर पडताच ते आपसी सहमतीने वेगळे झाले.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:22:39 +0000 2018

'स्टिंग रे'चा धोका... https://t.co/yEDXCAzGkt #mumbai #GaneshChaturthi2018
Jai Maharashtra News
Fri Sep 21 16:10:26 +0000 2018

दिलखुलास प्रकाश आंबेडकर https://t.co/dMgYEK9Ysj @Bhoyarmanoj @Prksh_Ambedkar #dilkhulas

Facebook Likebox