Wednesday, 16 January 2019

आनंदी जोशी यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांची आज 153 वी जयंती आहे, यांच्या जयंती निमित्ताने गुगलने डुडलच्या माध्यमातून आनंदी जोशी यांना आदराजंली वाहिली आहे. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जन्म 31 मार्च 1885 मध्ये पुण्यात झाला.

वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी आनंदी जोशी यांचा विवाह 22 वर्षीय गोपाल जोशी यांच्यांशी झाला, लग्न झाल्यावर अत्यंत संघर्ष केल्यानंतर त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले. आनंदीबाई त्यांचे मेडिकल क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी वयाच्या 19 व्या वर्षी म्हणजेच 1886 साली अमेरिकेला गेल्या, त्यानंतर त्यांनी त्यांची एम. डी ची डिग्री मिळवली. डिग्री मिळवल्यानंतर जेव्हा त्या भारतात परतल्या तेव्हा देशातील पहिली महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख ठरली. मात्र वयाच्या 22 व्या वर्षी आनंदी जोशी यांचे आजाराने दु:खद निधन झाले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:53:09 +0000 2019

अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान बजेटला मुकणार ? वाचा सविस्तर - https://t.co/QBQt0kPpA6 #ArunJaitley #Budget2019… https://t.co/QcIbUZiKP6
Jai Maharashtra News
Wed Jan 16 07:25:21 +0000 2019

अखेर बेस्ट संपावर तोडगा निघाला 8 दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे वाचा सविस्तर - https://t.co/QEks9HmvJi… https://t.co/EIrisBh5Kh