Tuesday, 13 November 2018

‘त्या’ परफॉर्मन्ससाठी रणवीर सिंगला 5 कोटी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

रणवीर सिंग 11 व्या इंडियन प्रीमियर लीग च्या ओपनिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करणारय. हे इंडियन प्रीमियर लीग 7 एप्रिल 2018ला होणार आहे.

रणवीरला 15 मिनिट परफॉर्म करण्यासाठी आयोजक 5 कोटींची रक्कम देणार आहेत. एका परफॉर्मन्ससाठी ऐवढी मोठी रक्कम मिळवणारा रणवीर हा पहिलाच अभिनेता आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य