Saturday, 17 November 2018

विदेशातही कटरिनाचीच चर्चा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

नुकतेच बॉलिवूडमधील विदेशात लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींची यादी समोर आलीय. त्यामध्ये प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण या अभिनेत्रींचे नाव नसल्याचे समोर आलय.

हा निष्कर्ष व्हिडीओ ऑन डिमांड अ‍ॅप 'Spuul’च्या माध्यमांतून केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलाय. त्यामुळे कॅटरिना ही विदेशात सर्वाधिक लोकप्रिय असलेली बॉलिवूड अभिनेत्री ठरलीय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य