Tuesday, 20 November 2018

सोनम कपूरचं ठरलं लग्न

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

सोनम कपूर तसेच आनंद आहुजा यांच नातं कमेऱ्यापासून काही लपून राहिलेले नाहीय. हे दोघं जूनमध्येच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजतयं.

सोनम सध्या वीरे दी वेडींगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जूनमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती लगेच लग्न करणार असल्याचे समजतय. यासाठी दोघांचे कुटुंबीय लंडनला जाणार आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य