Sunday, 18 November 2018

‘न्यूड’सीनेमाला ओपनिंग फिल्मचा बहुमान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

न्यूड या सिनेमाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा बहुमान मिळालायं. दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी रसिकांसह शेअर केलीय.

न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग सिनेमाचा मान मिळवणारा 'न्यूड' हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य