Tuesday, 13 November 2018

...म्हणून कंगनानं लावली 31 झाडे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत आज 31 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त कंगनाने आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात 31 झाडे लावलीत.

यात किवी, चेरी अशा फळझाडांचा समावेश आहे. कंगनाला गार्डनिंग प्रचंड आवडते. लहानपणी आईला गार्डनिंग करताना पाहून तिलाही हा छंद जडलाय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य