Saturday, 17 November 2018

शाहरुख फॅमिलीसह स्वीत्झरलँडमध्ये

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

सिनेमाच्या शुटींगमध्ये सतत बिझी असणाऱ्या शाहरुख खानने आपल्या फॅमिलीसाठी अखेर वेळ काढलाय. तो सध्या आपला मुलगा अबरामसोबत स्वीत्झरलॅंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय.

बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलँडचं दर्शन शाहरुख करवतोय. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. याबाबत एक फोटो शेअर करत त्यावर तिने स्नोमॅन अशी कॅप्शन लिहिले आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य