Tuesday, 13 November 2018

'हाऊसफुल्ल 4' मध्ये झळकणार क्रिती सेनन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

हाऊसफुल्ल 4' या चित्रपटात क्रिती सेनन झळकणार आहे. क्रिती 'हाऊसफुल्ल'च्या गॅंगमध्ये स्वागत केलं गेलं.

साजिद नाडियाडवालाने ट्विटरवरती क्रिती सेननचा फोटो शेअर करताना त्यामध्ये अक्षय कुमार,रितेश देशमुख सोबत बॉबी देओललादेखील टॅग केलेत.

साजिद नाडियाडलसोबत क्रिती सेननचा हा दुसरा चित्रपट आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य