Tuesday, 13 November 2018

सलमाननं 'रेस ३'साठी लिहिलं रोमँटिक गाणं

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

 वृत्तसंस्था, मुंबई

सलमान खान सध्या अबुधाबीत निर्माता रमेश तौरानींच्या 'रेस ३' या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. या चित्रपटासाठी सलमाननं एक रोमँटिक गाणं लिहिल आहे.

अॅक्शन मॅन, रोमँटिक हिरो, दबंग पोलीस अशा विविध भूमिका साकारणारा सलमान खान आता गीतकार म्हणून ओळखला जाणारय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य