Thursday, 15 November 2018

कतरिनाने सोशल मीडियावर शेअर केला डान्स व्हिडिओ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

कतरिना कैफ आणि आमिर खान ही जोडी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यावेळी कतरिनाने सोशल मीडियावर आपला डान्स व्हिडिओ शेअर केलाय. आणि काही वेळातच हा व्हिडिओ वारयल झालाय.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत कतरिना कैफ, फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं कथानक 1839 मध्ये प्रकाशित फिलिम मीडोज टेलरचं पुस्तक 'कन्फेशन्स ऑफ ए ठग'वर आधारित आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य