Wednesday, 14 November 2018

गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच रूपेरी पडद्यावर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता गोविंदा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच सिनेसृष्टीमध्ये पर्दापण करणार आहे. यशवर्धनने लंडनच्या मेट स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केलाय. मात्र, यशवर्धनला सिनेनिर्मितीमध्ये विशेष आवड असून बॉलिवूडच्या विविध इव्हेंट्सलाही तो हजर असतो.

आपल्या अभिनयासह स्टाईल, डान्स, कॉमेडी आणि रोमान्सने गोविंदाने रुपेरी पडद्यावर धम्माल उडवली होती. 80 आणि 90च्या दशकात तर गोविंदाचाच बोलबाला होता. आता मात्र वेळ आली आहे गोविंदाचा मुलगा यशवर्धनची.

loading...

Top 10 News

राशी भविष्य