Friday, 18 January 2019

मानव तस्करीप्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक; जामीन

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. पंजाबमधील पटियाला न्यायालायने हा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केली. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरलाय. त्याला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल आहे. दलेर मेहंदीविरोधात एकूण 31 प्रकरणी आरोप होते.

अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप दलेर मेहंदीवर होता. मात्र, या प्रकरणी दलेर मेहंदीला अटक केल्यानंतर तातडीने जामीनही देण्यात आला. अमेरिकेत याप्रकरणी पहिला गुन्हा 2003 मध्ये दाखल करण्यात आला होता. मानव तस्करीद्वारे बहुसंख्य व्यक्ती अमेरिकेतच पाठवण्यात आले. दलेर आणि शमशेर या बंधूंनी 10 लोकांना परदेशात ठेवल्याचा आरोप आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jan 18 14:22:50 +0000 2019

नाशिककरांनो!… ‘अब दिल्ली दूर नही!’ आता राजधानी पोहोचणार 17 तासांत नाशिकहून दिल्लीला... https://t.co/PEFywlTaMy… https://t.co/LEsYKMvprS
Jai Maharashtra News
Fri Jan 18 13:44:38 +0000 2019

गिरीश बापट यांच्याकडून मंत्रीपदाचा गैरवापर? काय ताशेरे ओढले आहेत कोर्टाने बापट यांच्यावर? वाचा सविस्तर-… https://t.co/LgJeZaJ3LB