Friday, 22 June 2018

परफेक्शनिस्ट @54

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, चॉकलेट बॉय असे म्हटले की, आमीर खान हे सहज उत्तर येतं. याच परफेक्शनिस्टचा आज वाढदिवस आहे.

आमीर सध्या 53व्या वर्षात पदार्पण करतोय. आपल्या विविधांगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर सतत राज्य करणाऱ्या चॉकलेट बॉय आमीरला सध्या चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत.

आमिर खानने आपल्या वाढदिवासाच्या दिवशी पत्रकार परीषद घेतली. तसेच, केक कापून आपला वाढदिवस साजरा केलाय.

loading...

Top 10 News

Popular News

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Fri Jun 22 12:36:04 +0000 2018

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम - https://t.co/7R4ifJTd4N #PlasticBan @iramdaskadam… https://t.co/Q8DpjCc9Mh
Jai Maharashtra News
Fri Jun 22 12:15:00 +0000 2018

प्लास्टिक बंदी निर्णयावर तुमचं मत... https://t.co/2fWgZbiT4W #PlasticBan #saynotoplastic @MarathiBrain @MarathiRT… https://t.co/YsYxsM5777

Facebook Likebox