Wednesday, 19 September 2018

लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार रणवीर-दीपिका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र, मुंबई

बॉलिवुडमधील सध्याची लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोड बातमी दिली आहे. लवकरच दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बंधनात अडकले जाणार आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, मागील आठवड्यांत दीपिकाच्या आई-वडिलांनी मुंबईमध्ये रणवीरच्या आई-वडिलांची भेट घेउन लग्नाची बोलणी केली. या बैठकीतं त्यांच्या लग्नाची तारीख ठरवल्याचे समजतेय. येत्या 3-4 महिन्यांत ही जोडी विवाहबद्ध होण्याची चर्चा आहे. लग्नाची बैठक पार पाडल्यानंतर हे दोन्ही परिवार वरळी मधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवायला गेले होते.

रणवीर आणि दिपिकाला डेस्टिनेशन वेडिंग करण्याची इच्छा होती, मात्र आई-वडिलांच्या इच्छेनुसार हे लग्न मुंबईतील एका आलिशान ठिकाणी, दाक्षिणात्य परंपरेनुसार होईल. रिसेप्शनचे आयोजन मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये करण्यात येणार असल्याचे समजतेय.

loading...

Top 10 News

राशी भविष्य

@jaimaharashtra

Jai Maharashtra News
Wed Sep 19 07:07:39 +0000 2018

इथे नरभक्षक वाघिणीने माजवली दहशत... वाघिणीच्या हल्ल्यात अद्याप 13 जणांचा बळी यावर सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश वाघि… https://t.co/gW6e8qMU39
Jai Maharashtra News
Wed Sep 19 06:14:30 +0000 2018

वित्त आयोग राज्याच्या दौऱ्यावर... वित्त आयोगाने ओढले ताशेरे... राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवा… https://t.co/P43RjOE9uJ

Facebook Likebox